वीजचोरी प्रकरणी ठाणे वर्तकनगर येथील उद्योजकावर गुन्हा दाखल

१,३५,४६६ युनिटची २४ लाख ७२ हजार १६० रुपयांची वीज चोरी उघडकीस  मुंबई – वीजमीटरमध्ये फेरफार करून रिमोट किट लावून विजेची चोरी करणाऱ्या ठाणे वर्तकनगर येथील उद्योजकावर गुन्हा दाखल करण्यात आला … Continue reading वीजचोरी प्रकरणी ठाणे वर्तकनगर येथील उद्योजकावर गुन्हा दाखल